उघड्या मॅनहोलमुळे साकीनाक्यात नागरिकाचा बळी; मुंबई महापालिकेच्या निष्काळजीपणावर नागरिकांचा तीव्र संताप

मुंबईतील साकीनाका खैरानी रोडवर मुसळधार पावसादरम्यान सुरक्षा रक्षक किंवा बॅरिकेड्स नसलेल्या एका उघड्या मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, यामुळे पालिकेच्या कारभारावर प्रचंड टीका होत आहे.

Read more

error: Content is protected !!