इंधन दरवाढीचा भडका: इराण-अमेरिका युद्धामुळे १० दिवसांत चौथ्यांदा पेट्रोल-डिझेल महागले
इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे जागतिक ऊर्जा पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून भारतात गेल्या १० दिवसांत चौथ्यांदा पेट्रोल-डिझेल महागले आहे. होर्मुज खाडी बंद झाल्याने निर्माण झालेल्या या संकटामुळे देशात महागाई वाढली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना इंधनाचा काटकसरीने वापर करण्याचे आणि वर्षभर सोने खरेदी व अनावश्यक परदेश दौरे टाळण्याचे आवाहन केले आहे.
Read moreमहाराष्ट्रातील ग्रामीण भागात पेट्रोल-डिझेलचा तुटवडा; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली घातपाताची शक्यता, शांततेचे आवाहन
महाराष्ट्रातील ग्रामीण भागात पेट्रोल आणि डिझेलच्या टंचाईमुळे खळबळ उडाली असून, या अचानक निर्माण झालेल्या तुटवड्यामागे घातपाताची शक्यता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवून ‘पॅनिक बायिंग’ करू नये, असे आवाहन करत मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना आरसी बुक पाहून गरजेनुसार डिझेल पुरवण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.
Read more“नाल्यातून गॅस काढा आणि चुली पेटवा!” गॅस तुटवड्यावरून संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींना खोचक टोला
मुंबई (प्रतिनिधी): आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे महाराष्ट्रात सध्या व्यावसायिक गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला असून यावरून आता राजकीय युद्ध पेटले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि खासदार संजय…
Read more



