मुंबईत जागतिक बुद्धिबळ महोत्सवाचा थरार सुरू; १६ देशांतील ५८ अव्वल खेळाडू भिडणार
मुंबईतील वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे १० ते १८ जून दरम्यान भव्य जागतिक बुद्धिबळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात १६ देशांतील ५८ अव्वल खेळाडूंसह १४ ग्रँडमास्टर्स सहभागी झाले असून एकूण ६० लाख रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत.
Read more

