मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंढरपुरात आषाढीची शासकीय महापूजा; पंढरपूर कॉरिडॉर अडीच वर्षांत पूर्ण होणार
आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सपत्नीक श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली. तसेच पंढरपूर कॉरिडॉरचे काम अडीच वर्षांत पूर्ण करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.
Read moreनीरा स्नानानंतर संत तुकोबारायांची पालखी सोलापूर जिल्ह्यात दाखल; हजारो वारकऱ्यांचा जयघोष
इंदापूर येथील सराटीचा मुक्काम आटोपून आणि नीरा नदीत शाही स्नान करून संत तुकाराम महाराजांची पालखी सोलापूर जिल्ह्यात दाखल झाली आहे. आता मानाचे तिसरे गोल रिंगण अकलूज येथे पार पडणार आहे.
Read moreआषाढी एकादशीला पंढरपुरात धनगर समाजाचा ‘एल्गार’; मेंढरांसह आंदोलनाच्या इशाऱ्याने प्रशासनाची धावपळ
आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर धनगर समाजाने आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मेंढरांसह मंदिराची परिक्रमा करण्याचा इशारा दिल्याने पंढरपूर प्रशासनाची धावपळ उडाली आहे.
Read more



