महाराष्ट्राच्या वारी परंपरेतून मिळते असीमित ऊर्जा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विठूचरणी वारकरी आणि शेतकऱ्यांसाठी साकडे

आषाढी वारीनिमित्त पुण्यात दाखल झालेल्या संत श्री तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे आणि निवडुंगा विठोबाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दर्शन घेतले. वारीच्या परंपरेतून असीमित ऊर्जा मिळत असल्याचे सांगत त्यांनी विठुरायाच्या चरणी वारकरी व शेतकऱ्यांच्या सुखासाठी साकडे घातले.

Read more

आषाढी वारीची थोरवी आता जगभर! ‘डिस्कव्हरी’ आणि ‘जिओग्राफिक’ चॅनेलवर होणार भव्य सोहळ्याचे थेट प्रसारण

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या आषाढी वारी सोहळ्याचे यंदा ‘डिस्कव्हरी’ आणि ‘जिओग्राफिक’ चॅनेलवर जगभर भव्य प्रसारण होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारीच्या पूर्वतयारीचा आढावा घेत लाखो भाविक आणि महिला वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी चोख नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत.

Read more

जगद्‌गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या ३४१ व्या आषाढी वारीसाठी ३०० किलो चांदीचा नवा हायटेक पालखी रथ सज्ज

जगद्‌गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या ३४१ व्या आषाढी पायी वारीसाठी ३०० किलो चांदीचा नवा भव्य पालखी रथ सज्ज होत आहे. बर्मा टीक लाकडापासून बनवलेला हा रथ जुन्या रथापेक्षा ६०० किलोने हलका असून, ७ जुलै रोजी होणाऱ्या प्रस्थानापूर्वी तो पूर्णपणे सेवेसाठी सज्ज केला जाईल.

Read more

error: Content is protected !!