नागपूर हादरलं! भीषण अपघातात दोन विधी विद्यार्थ्यांचा मृत्यू; खाणीच्या खड्ड्यात दुचाकी कोसळल्याने घडला अनर्थ

नागपूरच्या वर्धा रोडवर दोन विधी विद्यार्थ्यांचा भीषण अपघातात मृत्यू झाला असून, रात्रीच्या अंधारात त्यांची दुचाकी थेट खाणीच्या खोल खड्ड्यात कोसळल्याने हा अनर्थ घडला. मृत मुलांमध्ये एक न्यायाधीशांचा तर दुसरा वकिलाचा मुलगा आहे. मदत मिळण्यास उशीर झाल्याने या दोघांनाही आपले प्राण गमवावे लागले.

Read more

error: Content is protected !!