दहिवली दरडग्रस्तांना घरबांधणीसाठी प्रत्येकी २ लाखांची मदत
खेड तालुक्यातील दहिवली येथील दरडग्रस्त कुटुंबांना मोठा दिलासा देत, राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घरबांधणीसाठी प्रत्येकी दोन लाख रुपयांची तातडीची मदत जाहीर केली आहे.
Read moreशिवसेनेचा मदतीचा हात: मानपाडा दुर्घटनेतील जयस्वाल कुटुंबाला १० लाखांची मदत
मानपाडा येथे स्लॅब कोसळून मृत्यू झालेल्या १२ वर्षीय जय जयस्वालच्या कुटुंबाला १० लाखांची आर्थिक मदत आणि वडिलांचे छत्र हरपलेल्या इंजिनिअरिंगच्या एका होतकरू विद्यार्थिनीला शिक्षणासाठी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडून मोठा आर्थिक आधार देण्यात आला.
Read moreमराठा विद्यार्थ्यांना ओबीसींप्रमाणे शैक्षणिक सवलती; मृत आंदोलकांच्या वारसांना नोकरी आणि आर्थिक मदत
मराठा आरक्षण आंदोलनानंतर राज्य सरकारने मराठा समाजातील विद्यार्थ्यांना आगामी शैक्षणिक वर्षापासून ओबीसींप्रमाणे सर्व शैक्षणिक सवलती व शिष्यवृत्ती देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. यासोबतच आंदोलनातील मृत उमेदवारांच्या वारसांना एमआयडीसीमध्ये अनुकंपा नोकरी आणि प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.
Read more



