अणुस्कुरा घाटात ट्रकच्या धडकेत बुलेटस्वार तरुण ठार; ट्रक चालक फरार, जिल्ह्यातील आपत्कालीन आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा

राजापूर-कोल्हापूर राज्यमार्गावरील अणुस्कुरा घाटात ट्रक आणि बुलेटच्या भीषण धडकेत २५ वर्षीय बुलेटस्वार तरुण जागीच ठार झाला असून इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर रुग्णवाहिका दीड तास न पोहोचल्याने आणि प्रशासनाकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने जिल्ह्यातील आपत्कालीन आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे समोर आले आहे.

Read more

error: Content is protected !!