शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीला सर्वोच्च प्राधान्य : जिल्हा स्कूल बस सुरक्षितता समितीच्या बैठकीत पोलीस अधीक्षकांचे निर्देश

शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक हा प्रशासनाचा सर्वोच्च प्राधान्याचा विषय असून, शाळा व्यवस्थापन आणि वाहन चालकांनी नियमांचे काटेकोर पालन करावे, असे निर्देश रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी जिल्हा स्कूल बस सुरक्षितता समितीच्या बैठकीत दिले आहेत. नियमबाह्य वाहतूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे संकेतही यावेळी देण्यात आले.

Read more

error: Content is protected !!