दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर ‘जीपीएस स्पूफिंग’ या गंभीर सायबर हल्ल्यामुळे १६ ते १८ विमानांची यंत्रणा विस्कळीत झाली. या तांत्रिक बिघाडामुळे विमानांना चुकीचे लोकेशन दाखवले जात असल्याने हवाई वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला असून अनेक उड्डाणांना विलंब झाला आहे.
Read moreदिल्ली विमानतळावर ‘जीपीएस स्पूफिंग’ सायबर हल्ला; १८ विमानांची दिशाभूल, हवाई वाहतूक विस्कळीत

Read more