५० व्या वाढदिवसानिमित्त चिपळूणच्या मावळ्याची ऐतिहासिक आग्रा ते राजगड सायकल मोहीम

चिपळूणचे सायकलपटू हेमंत भोसले यांनी आपल्या ५० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याला आदरांजली वाहण्यासाठी ‘आग्रा ते राजगड’ अशी तब्बल १४०० किलोमीटरची ऐतिहासिक आणि खडतर सायकल मोहीम हाती घेतली आहे.

Read more

error: Content is protected !!