मुंबई मेट्रो स्थानकांवर आता मिळणार वारणाचे दुग्धजन्य पदार्थ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते स्टॉलचे उद्घाटन

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) मेट्रो स्टेशनवर ‘वारणा सहकारी दूध उत्पादक संघाच्या’ दुग्धजन्य पदार्थ विक्री स्टॉलचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमामुळे कोल्हापूर आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची दर्जेदार उत्पादने थेट मुंबईतील ग्राहकांपर्यंत पोहोचणार असून, ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणारे ‘मुंबई मेट्रो’ हे एक प्रभावी माध्यम ठरले आहे, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

Read more

प्रशासनात मोठी उलथापालथ! ‘सिंघम’ तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली; २१ वर्षांच्या कारकिर्दीतील २५ वे ट्रान्सफर

प्रशासनातील ‘सिंघम’ अधिकारी आयएएस तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा तडकाफडकी बदली करण्यात आली असून त्यांच्या २१ वर्षांच्या कारकिर्दीतील हे २५ वे ट्रान्सफर ठरले आहे. दिव्यांग कल्याण विभागातून त्यांची आता आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली असून राज्य सरकारमधील इतर १० बड्या सनदी अधिकाऱ्यांच्याही बदल्यांचे आदेश आज धडकले आहेत. या मोठ्या प्रशासकीय फेरबदलामुळे मंत्रालयात मोठी खळबळ उडाली आहे.

Read more

मुंबई महापालिकेच्या इतिहासात नवा अध्याय: अश्विनी भिडे ठरल्या पहिल्या महिला आयुक्त; आज स्वीकारला पदभार

मुंबई महानगरपालिकेच्या १३८ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिला आयुक्तांची नियुक्ती झाली आहे. ज्येष्ठ आयएएस अधिकारी अश्विनी भिडे यांनी आज भूषण गगराणी यांच्याकडून पदभार स्वीकारला असून, मुंबईच्या विकासाला नवी गती मिळण्याची चिन्हे आहेत.

Read more

error: Content is protected !!