रत्नागिरीत अवैध खोदाईमुळे ८० फूट संरक्षक भिंत कोसळली; मुख्य रस्ता खचल्याने ७ ते ८ घरांना मोठा धोका
रत्नागिरीतील फगरवठार भागात सुरू असलेल्या अवैध व चुकीच्या खोदकामामुळे ८० फूट लांब संरक्षक भिंत कोसळली असून मुख्य रस्ताही खचला आहे. या निष्काळजीपणामुळे परिसरातील ७ ते ८ घरांना थेट धोका निर्माण झाला असून, स्थानिक रहिवाशांनी दोषींवर कडक कारवाई करण्याची आणि तातडीने सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
Read more

