‘बाबू’ शब्दाने उलगडले मुख्याध्यापिका हत्याकांडाचे गूढ; दहावीचे दोन विद्यार्थी अटकेत

हैदराबादजवळील नलगोंडा येथे एका खासगी शाळेच्या मुख्याध्यापिकेच्या निर्घृण हत्येचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. फोनवरील ‘बाबू’ या एका शब्दावरून धागा पकडत पोलिसांनी या खळबळजनक प्रकरणी शाळेतीलच दहावीच्या दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांना अटक केली आहे.

Read more

error: Content is protected !!