मांजराच्या हट्टापायी डॉक्टर तरुणीची आत्महत्या; हैदराबादमधील हृदयद्रावक घटना
हैदराबादमध्ये एका २३ वर्षीय डॉक्टर तरुणीने घरात मांजर पाळण्यास कुटुंबीयांनी विरोध केल्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एमबीबीएस पूर्ण केलेली ही तरुणी आपल्या लाडक्या मांजरीमुळे होणाऱ्या ॲलर्जीमुळे आणि त्यावरून होणाऱ्या घरगुती वादातून मानसिक तणावाखाली होती, ज्यातून तिने हे टोकाचे पाऊल उचलले.
Read more

