निवडणुकीतील पराभवानंतर ट्रोलिंग; रुपाली पाटलांनी उचललं आक्रमक पाऊल, थेट सायबर पोलिसांत धाव!
पुणे: प्रतिनिधी नुकत्याच पार पडलेल्या पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) आक्रमक नेत्या रूपाली पाटील-ठोंबरे यांना सोशल…
Read more
