मनसेला सोडचिठ्ठी; कोकणच्या अस्मितेसाठी ‘युवा क्रांती सेना’ची नवी राजकीय हाक

दक्षिण रत्नागिरीतील मनसेच्या माजी पदाधिकाऱ्यांनी स्वतंत्र चूल मांडत ‘युवा क्रांती सेना’ या नवीन राजकीय पक्षाची स्थापना केली आहे. मुंबईतील वातानुकूलित कार्यालयातून कोकणच्या समस्या सुटणार नाहीत, असे सांगत कोकणची अस्मिता, रोजगार आणि स्थानिक स्वराज्य या मुद्द्यांवर आगामी ग्रामपंचायत निवडणुका लढवणार असल्याचे पक्षाचे संयोजक जुनेद बंदरकर यांनी जाहीर केले आहे.

Read more

error: Content is protected !!