टीना रबर कंपनीत भिंत कोसळून तीन मजुरांचा दुर्दैवी मृत्यू

पालघर : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातील वाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत विक्रमगड रोडवर असलेल्या टीना रबर कंपनीत एक मोठी आणि हृदयद्रावक दुर्घटना घडली आहे. आज (२४ सप्टेंबर) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास…

Read more

पालघरमधील रुग्णालयात शिवसेना नेत्यांचा राडा: कर्मचाऱ्याला मारली थोबाडीत, आमदाराच्या मुलासह १७ जणांवर गुन्हा दाखल

​पालघर: महाराष्ट्रातील पालघरमध्ये जखमी गोविंदाच्या उपचारावरून एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी एका खाजगी रुग्णालयात मोठा राडा केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रुग्णालय कर्मचाऱ्यांसोबत शिवीगाळ करणे, तोडफोडीची धमकी देणे आणि…

Read more

पालघर जिल्ह्यासाठी स्वतंत्र सार्वजनिक बांधकाम मंडळाची स्थापना

पालघर जिल्ह्याच्या भौगोलिक आणि प्रशासकीय गरजा लक्षात घेऊन राज्य शासनाने पालघरसाठी स्वतंत्र सार्वजनिक बांधकाम मंडळ स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे दुर्गम आणि आदिवासी भागातील नागरिकांचा ठाण्यापर्यंतचा प्रवास वाचणार असून जिल्ह्याच्या विकासकामांनाही गती मिळणार आहे.

Read more

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ६०० किलो चांदी वाहून नेणाऱ्या व्हॅनला भीषण अपघात; १७.६६ कोटींचा मुद्देमाल सुरक्षित

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील पालघर जवळील चारोटी उड्डाणपुलावर ६०० किलो चांदी वाहून नेणाऱ्या सुरक्षारक्षक व्हॅनला भीषण अपघात झाला. या अपघातात १७.६६ कोटी रुपयांच्या चांदीच्या विटा रस्त्यावर उघड्यावर आल्या होत्या, मात्र कासा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत कडेकोट बंदोबस्तात संपूर्ण मुद्देमाल सुरक्षितपणे ताब्यात घेतला आहे.

Read more

अघोरी पूजेच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; भोंदू बाबाच्या दोन तासांत आवळल्या मुसक्या

डहाणू तालुक्यातील कासा येथे अघोरी पूजेच्या बहाण्याने एका १३ वर्षीय मुलीवर ५५ वर्षीय भोंदू बाबाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडितेच्या कुटुंबीयांनी तक्रार दिल्यानंतर कासा पोलिसांनी तातडीने चक्र फिरवत अवघ्या दोन तासांत आरोपी शिवराम सावर याच्या मुसक्या आवळल्या असून त्याच्यावर ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read more

वसई: बापाशी भांडण, राग ४ वर्षांच्या चिमुरड्यावर! रिक्षाचालकाने मुलाला जमिनीवर आपटून अमानुष मारले; सीसीटीव्ही व्हायरल

वसईत एका रिक्षाचालकाने शेजाऱ्यासोबतच्या वादाचा राग ४ वर्षांच्या चिमुरड्यावर काढला. मुलाला जमिनीवर आपटून त्याचे डोके लोखंडी सळीवर मारल्याचा अमानुष प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. गंभीर जखमी मुलगा सध्या आयसीयूमध्ये असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

Read more

तारापूर एमआयडीसी पुन्हा हादरली! आरती फार्मामध्ये भीषण वायुगळती; १८ कामगारांना विषबाधा

तारापूर एमआयडीसीमधील आरती फार्मा कंपनीत विषारी गॅसची गळती झाल्याने १८ कामगारांना वायूबाधा झाली आहे. माहिती दडपल्याचा ठपका ठेवत कंपनी व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Read more

पालघरमध्ये ‘लाल वादळ’ धडकले! हजारो आदिवासींचा जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या; मागण्या मान्य न झाल्यास ‘रेल रोको’चा इशारा

पालघर: प्रतिनिधी  जल, जमीन आणि जंगल या मूलभूत हक्कांसाठी पालघर जिल्ह्यात पुन्हा एकदा संघर्षाची ठिणगी पडली आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेला भव्य ‘लाँग…

Read more

वाचायला विसरू नका

रत्नागिरीत जिल्हास्तरीय शालेय सायकलिंग स्पर्धेचा थरार; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सुवर्णझेप: ६००० कोटींच्या एकत्रित व्यवसायाचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण
मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी रत्नागिरीत ५ ऑक्टोबरला काँग्रेसचा मूक मोर्चा
चिपळूण: दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या मागणीसाठी ७ ऑक्टोबरला ‘इंडिया आघाडी’चा विराट मोर्चा
दापोलीत भातपिकासाठी युरिया व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक; शेतकऱ्यांना मार्गदर्शन
मुंबई: सीजेपीचे विनापरवानगी ‘जेल भरो’ आंदोलन, ५०० आंदोलकांवर एफआयआर (FIR) दाखल
error: Content is protected !!