चिपळूण-कराड मार्गावर पोलिसांची मोठी कारवाई: १० लाखांच्या मुद्देमालासह बेकायदेशीर गुटखा जप्त
चिपळूण : प्रतिनिधी जिल्ह्यात वाढणाऱ्या अवैध धंदे आणि अंमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी रत्नागिरी पोलीस दलाने राबवलेल्या ‘मिशन फिनिक्स’ मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (एलसीबी) पथकाने…
Read moreभातशेतीचे नुकसान; जिल्हाधिकाऱ्यांकडून बांधावर जाऊन पाहणी, तातडीने पंचनामे करण्याचे आदेश
रत्नागिरी : प्रतिनिधी पावसाने ऐन हंगामात मारलेली दडी आणि वाढत्या तापमानामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांवर ओढवलेल्या या संकटाची गंभीर दखल घेत, जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी प्रत्यक्ष…
Read moreउद्धव ठाकरेंना पाहताच पूर्णेकर कुटुंबीयांचा आक्रोश; ‘आम्ही ठामपणे सोबत आहोत’, ठाकरेंनी दिला धीर
ठाणे : अशोक घाग ठाकरे गटाचे निष्ठावान पदाधिकारी प्रदीप पूर्णेकर यांच्या निर्घृण हत्येनंतर ठाण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्या सांत्वनपर भेटीनंतर आज शिवसेना (उद्धव…
Read moreरत्नागिरी रेल्वेस्थानकावर ‘ऑपरेशन सतर्क’अंतर्गत मोठी कारवाई; गोवा बनावटीच्या दारूच्या १०९ बाटल्या जप्त
रत्नागिरी : प्रतिनिधी रेल्वेतून होणाऱ्या बेकायदेशीर दारू वाहतुकीला आळा घालण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) राबवलेल्या ‘ऑपरेशन सतर्क’ मोहिमेला मोठे यश आले आहे. बुधवार, ३० सप्टेंबर रोजी रत्नागिरी रेल्वेस्थानकावर आरपीएफच्या पथकाने…
Read moreरत्नागिरी शासकीय रुग्णालयात दुर्बिणीद्वारे एसीएल लिगामेंटची यशस्वी शस्त्रक्रिया; रुग्णाचे लाखो रुपये वाचले
रत्नागिरी : प्रतिनिधी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत गुडघ्यातील तुटलेल्या एसीएल लिगामेंटची दुर्बिणीद्वारे यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. खासगी रुग्णालयात ज्या उपचारांसाठी लाखोंचा खर्च येतो,…
Read moreशिकार बेतली जीवावर! दाभोळनजीक बंदुकीतून अचानक गोळी सुटून एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
दापोली : ज्योती बिवलकर तालुक्यातील दाभोळजवळील वणौशी-खोंडारण परिसरात रात्रीच्या वेळी शिकारीसाठी गेलेल्या दोघांवर काळाने घाला घातला. शिकारीदरम्यान गावठी बनावटीच्या बंदुकीतून अनपेक्षितपणे सुटलेल्या गोळीच्या छऱ्यांमुळे सचिन शांताराम शिगवण (वय ४४) यांचा…
Read moreविकास सहयोग प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी हेमांगी जोशी; २०२६-२९ साठी नवी कार्यकारिणी जाहीर
मुंबई : प्रतिनिधी सामाजिक, शैक्षणिक आणि वंचित घटकांच्या उत्थानासाठी गेल्या तीन दशकांपासून अविरत कार्यरत असणाऱ्या ‘विकास सहयोग प्रतिष्ठान’च्या सन २०२६ ते २०२९ या तीन वर्षांच्या कालावधीसाठी नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात…
Read moreमतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमाला १२ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ; मतदान केंद्रांवर भरणार विशेष नोंदणी शिबिरे
रत्नागिरी : जिमाका भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात राबविल्या जाणाऱ्या ‘मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम २०२६’ अंतर्गत दावे व हरकती दाखल करण्यासाठी आता १२ ऑक्टोबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात…
Read moreठाण्याचे डॉ. निलेश पोतदार यांचा परदेशात डंका, ‘एशियाज मॉडर्न हिरो अवॉर्ड’ने सन्मानित
ठाणे : प्रतिनिधी महाराष्ट्रातील ठाणे शहरासाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. ठाण्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. निलेश पोतदार यांना फिलीपिन्सची राजधानी मनिला येथे प्रतिष्ठित ‘एशियाज मॉडर्न हिरो अवॉर्ड २०२६’ ने सन्मानित…
Read moreनिवडणूक आयोगाला बॉम्बे हायकोर्टाची फटकार: ‘कायदा नव्हे, तर सॉफ्टवेअरच्या भरवशावर चालतेय व्यवस्था!’
मुंबई : मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SSR) प्रक्रियेत होणाऱ्या गोंधळावरून बॉम्बे हायकोर्टाने निवडणूक आयोगाला कडक शब्दांत फटकारले आहे. न्यायालयाने कठोर टिप्पणी करत म्हटले आहे की, या प्रक्रियेदरम्यान नियम आणि…
Read more










