रायगडच्या दिवेआगर बीचवर मोठी दुर्घटना; समुद्रात बुडून पुण्याच्या ८ विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू
रायगड : महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात असलेल्या प्रसिद्ध दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे समुद्रात पोहण्यासाठी उतरलेल्या ८ विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, हे…
Read moreमहाराष्ट्रात १ ऑक्टोबरपासून रजिस्ट्रीसाठी आधार कार्ड अनिवार्य
मुंबई : राज्यात जमीन आणि स्थावर मालमत्तांच्या खरेदी-विक्रीत होणारी फसवणूक मुळासकट नष्ट करण्यासाठी महसूल विभागाने एक ऐतिहासिक आणि कठोर पाऊल उचलले आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुले यांनी स्पष्ट केले आहे…
Read moreहिमालयीन मोहीम रत्नागिरी पोलिसांना समर्पित; होमगार्ड जवान आकाश पालकर यांचा अनोखा संकल्प
रत्नागिरी : प्रतिनिधी हिमालयातील खडतर आणि आव्हानात्मक परिस्थितीवर मात करत गिर्यारोहणाची मोहीम पूर्ण करण्याचा ध्यास घेतलेल्या एका जवानाने आपले हे साहस रत्नागिरी पोलिसांना समर्पित केले आहे. रत्नागिरी जिल्हा पोलीस दलात…
Read moreजिल्हास्तरीय रग्बी स्पर्धेत राजापूरच्या खेळाडूंची बाजी; १४ वर्षांखालील मुलींचा संघ विभागीय स्पर्धेसाठी पात्र
राजापूर : प्रतिनिधी नुकत्याच पार पडलेल्या शालेय जिल्हास्तरीय रग्बी स्पर्धेत रग्बी असोसिएशन राजापूर आणि ओझर नंबर एकच्या जिल्हा परिषद शाळेच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत घवघवीत यश मिळवले आहे. १४ वर्षांखालील…
Read moreरत्नागिरीत एनसीएमसी कार्ड वाटपाचा उडाला बोजवारा; तांत्रिक गोंधळामुळे ज्येष्ठ नागरिकांचे अतोनात हाल
रत्नागिरी : प्रतिनिधी येथील मध्यवर्ती बस स्थानकावर सुरू असलेल्या एनसीएमसी (NCMC) स्मार्ट कार्ड नोंदणी आणि वाटप प्रक्रियेचा पुरता बोजवारा उडाला आहे. वारंवार डाऊन होणारा सर्व्हर आणि प्रशासनाच्या अत्यंत संथ कारभारामुळे…
Read moreजिल्हास्तरीय रायफल शूटिंगमध्ये जिंदल विद्या मंदिरचे यश; कासार भावंडांची विभागीय स्पर्धेसाठी निवड
रत्नागिरी : डेरवण येथे नुकत्याच पार पडलेल्या शालेय जिल्हास्तरीय रायफल नेमबाजी स्पर्धेत रत्नागिरीच्या जिंदल विद्या मंदिर प्रशालेच्या खेळाडूंनी अचूक वेध घेत सुवर्ण कामगिरी केली आहे. या स्पर्धेत देवर्षी कासार आणि…
Read moreकळवा स्थानकावर ‘शुद्ध पाणी’ मशीन बंद; तहानलेल्या प्रवाशांचे अतोनात हाल
कळवा : अशोक घाग कळवा रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि २ वर पिण्याच्या पाण्याची कोणतीही सोय नसल्याने दररोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या…
Read moreसंपूर्ण रत्नागिरी जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा; आमदार प्रमोद जठार यांची महसूलमंत्र्यांकडे मागणी
मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यात उद्भवलेले भीषण जलसंकट आणि दुष्काळाची गंभीर परिस्थिती लक्षात घेता संपूर्ण जिल्हा तातडीने दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी आग्रही मागणी आमदार प्रमोद जठार यांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर…
Read moreठाण्यात ठाकरे गटाचे नेते प्रदीप पूर्णेकर यांची कार्यालयात घुसून गोळ्या झाडून हत्या
ठाणे : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते प्रदीप पूर्णेकर यांच्या कार्यालयात घुसून अज्ञात हल्लेखोरांनी बेछूट गोळीबार करत त्यांची निर्घृण हत्या केली. ही थरारक आणि खळबळजनक घटना मंगळवारी रात्री साडेनऊ…
Read moreओबीसींच्या विकासासाठी अवघ्या एका रुपयात जमीन उपलब्ध करून देणार –
मुंबई : इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी) सर्वांगीण विकासासाठी आणि विद्यार्थ्यांसाठी आवश्यक त्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. ओबीसी समाजाच्या विविध कल्याणकारी उपक्रमांसाठी नाममात्र एका रुपयाच्या दराने…
Read more










