बापाची हत्या, मृतदेहाचे तुकडे अन् निळा ड्रम! लखनऊमधील धक्कादायक हत्याकांडाचा असा झाला पर्दाफाश

लखनऊ: उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये एका पोटच्या मुलानेच आपल्या पित्याची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणाला ‘ब्लू ड्रम मर्डर केस’ असे म्हटले जात असून आरोपी मुलाने…

Read more

दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणात अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांची निर्दोष मुक्तता; न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

नवी दिल्ली : दिल्लीच्या बहुचर्चित कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणात आज राऊज एव्हेन्यू न्यायालयाने ऐतिहासिक निकाल देत आम आदमी पक्षाचे निमंत्रक अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह सर्व…

Read more

ओडिशात खळबळ: ३० हजारांच्या लाचेचं प्रकरण, खाण उपसंचालकाच्या घरातून ४ कोटींची रोख जप्त

ओडिशामध्ये ३० हजार रुपयांच्या लाचेच्या एका प्रकरणातून सुरू झालेला तपास थेट कोट्यवधींच्या बेहिशोबी मालमत्तेपर्यंत पोहोचल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राज्याच्या दक्षता विभागाने कटक सर्कलचे खाण उपसंचालक देबव्रत मोहंती यांना…

Read more

शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्या अडचणीत वाढ; वाराणसीत ‘पोक्सो’सह विविध कलमान्वये एफआयआर दाखल

वाराणसी: ज्योतिषपीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्यावर वाराणसीमध्ये गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, यामुळे धार्मिक आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. वाराणसीच्या भेलूपूर पोलीस ठाण्यात एका महिलेने…

Read more

पंतप्रधान मोदींमध्ये हिंमत असेल तर अमेरिकेसोबतचा ट्रेड करार रद्द करून दाखवावा; राहुल गांधींचे भोपाळमधून थेट आव्हान

नवी दिल्ली: काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा घणाघाती टीका केली आहे. मध्य प्रदेशातील भोपाळ येथे आयोजित ‘किसान महा-चौपाल’मध्ये बोलताना राहुल…

Read more

मानवता की राजकारण? नाव विचारले आणि ‘मुस्लिम’ असल्याचे समजताच दिलेले ब्लँकेट घेतले परत; भाजपच्या माजी खासदाराचा संतापजनक प्रकार

राजस्थान : राजस्थानच्या टोंक जिल्ह्यातील निवाई तहसीलमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी एक घटना समोर आली आहे. भाजपचे माजी खासदार सुखबीर सिंह जौनपुरिया यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात गरजूंना ब्लँकेट वाटप करताना एका…

Read more

मोठी बातमी: भाजप आमदाराला ५ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; लोकायुक्त पोलिसांची धडाकेबाज कारवाई

कर्नाटक: भ्रष्टाचाराच्या विरोधात एक मोठी कारवाई करत कर्नाटक लोकायुक्त पोलिसांनी शिरहट्टी विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार डॉ. चंद्रू लमाणी यांना ५ लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ ताब्यात घेतले आहे. शनिवारी २१…

Read more

एआय इम्पॅक्ट समिटमध्ये मोठा राडा; युवक काँग्रेसचे कार्यकर्ते शर्ट काढून भिडले, दिल्लीत तणाव

नवी दिल्ली: राजधानीतील प्रगत तंत्रज्ञानाचा महाकुंभ मानल्या जाणाऱ्या ‘एआय इम्पॅक्ट समिट २०२६’ मध्ये काल दुपारी प्रचंड गोंधळ पाहायला मिळाला. जगातील दिग्गज टेक कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी…

Read more

राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी; करणी सेनेशी संबंधित व्यक्ती अटकेत

राजस्थान : राहुल गांधी यांना गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला असून या प्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. ही घटना कोटा येथे घडली. सोशल मीडियावर…

Read more

मोठी बातमी: अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाकडून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे ‘टॅरिफ’ धोरण रद्द; जागतिक व्यापारात मोठी खळबळ

वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील सर्वात मोठा कायदेशीर धक्का बसला आहे. अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने काल शुक्रवारी एका ऐतिहासिक निकालात ट्रम्प प्रशासनाने जगभरातील आयात वस्तूंवर लावलेले व्यापक…

Read more

error: Content is protected !!