पनवेल रेल्वे स्थानकावर लिफ्ट कोसळली! ४ प्रवासी अडकल्याने उडाली खळबळ; १० मिनिटांत थरारक सुटका
पनवेल रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक ७ वरील लिफ्ट अचानक कोसळल्याने ४ प्रवासी आत अडकले. सोमवारच्या सकाळच्या गर्दीत घडलेल्या या घटनेमुळे स्थानकावर खळबळ उडाली, मात्र प्रशासनाने १० मिनिटांत प्रवाशांची सुखरूप सुटका केली असून या घटनेमुळे रेल्वेच्या देखभालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
Read more

