‘स्मार्ट सिटी’चे गाजर दाखवणे बंद करा! शिवसेनेने पाड पाडली लोकसमस्यांची पाने

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने ‘स्मार्ट सिटी’चे गाजर दाखवणे बंद करून आधी कचरा, पाणी आणि नालेसफाईसारख्या मूलभूत समस्या सोडवाव्यात, अशी आक्रमक मागणी शिवसेना ठाकरे गटाने केली आहे. डोंबिवलीतील विविध जनसमस्यांबाबत पक्षाच्या शिष्टमंडळाने सहाय्यक आयुक्तांना भेटून मागण्यांचे निवेदन सादर केले.

Read more

error: Content is protected !!