तुमच्या मोबाईलवर अचानक जोरात सायरन वाजला? घाबरू नका! जाणून घ्या काय होता तो मेसेज आणि केंद्र सरकारचा उद्देश
आज सकाळी अनेकांच्या मोबाईलवर अचानक जोरात सायरन वाजला आणि आपत्कालीन संदेश (Emergency Alert) झळकला. यामुळे गोंधळू नका; ही केंद्र सरकारची एक नियोजित तांत्रिक चाचणी असून, आपत्तीच्या काळात नागरिकांना सतर्क करण्यासाठी ही यंत्रणा कशी कार्य करते, याची ही ट्रायल आहे. जाणून घ्या सविस्तर…
Read more

