खालसा झालेल्या जमिनी वाचण्यासाठी काय उपाययोजना करणार?; विरोधी पक्षनेते अंबादास दानवे
मुंबई: प्रतिनिधी मराठवाड्यातील खालसा झालेल्या बेनामी जमिनी वाचवण्यासाठी काय उपाययोजना करणार असल्याचा प्रश्न विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज परिषद सभागृहात उपस्थित केला. खालसा झालेल्या बेनामी जमिनी खासगी…
Read more





