‘माझी बाजू मांडण्यासाठी आणि पारदर्शक तपासासाठी राजीनामा’; पदत्यागानंतर रूपाली चाकणकर यांची पहिली प्रतिक्रिया
अशोक खरात प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि चौकशीवर कोणताही दबाव येऊ नये, यासाठी मी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला आहे,” अशी स्पष्ट भूमिका रुपाली चाकणकर यांनी मांडली आहे. केवळ महिला म्हणून आपल्याला ‘सॉफ्ट टार्गेट’ केले जात असल्याचा आरोप करत, खरातच्या गैरकृत्यांची कोणतीही कल्पना नसल्याचे त्यांनी आपल्या प्रतिक्रियेत स्पष्ट केले आहे.
Read more

