प्रवाशांच्या खिशाला कात्री! एसटी महामंडळाची १५ एप्रिलपासून १० टक्के ‘हंगामी भाडेवाढ’; कोकणचा प्रवास महागणार

एसटी महामंडळाने उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर १५ एप्रिलपासून १० टक्के हंगामी भाडेवाढ जाहीर केली आहे. यामुळे मुंबई-रत्नागिरी प्रवासासह लांब पल्ल्याच्या तिकिटांच्या दरात मोठी वाढ होणार आहे.

Read more

error: Content is protected !!