जळगावमध्ये मतदान केंद्रावर राडा! बोगस मतदान करणाऱ्या तरुणाला नागरिकांनी रंगेहात पकडले; चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन
जळगाव: राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी आज, १५ जानेवारी रोजी सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. जळगाव महानगरपालिकेसाठीही आज मतदान होत असताना, एका केंद्रावर बोगस मतदानाचा प्रकार उघडकीस आला आहे. एका तरुणाला दुसऱ्याच्या…
Read more

