बाळासाहेबांचे विचार आणि सामान्य शिवसैनिकांच्या बळावर शिवसेना पुन्हा भरारी घेणार: कवी नितीन चंदनशिवे यांचा ठाम विश्वास

शिवसेनेच्या ६० वर्षांच्या हीरक महोत्सवी सोहळ्यात कवी नितीन चंदनशिवे यांनी विरोधकांवर कडाडून टीका केली. “कोण आलं नि कोण गेलं याने शिवसेना कधी संपली नाही आणि संपणारही नाही,” असा विश्वास व्यक्त करत त्यांनी आदित्य ठाकरेंना खंबीरपणे मैदानात उतरण्याचे आवाहन केले, तसेच ‘लाडकी बहीण’ योजनेवरून सत्ताधाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला.

Read more

error: Content is protected !!