संपादकीय : पैशाचा माज आणि कलेचा उघड अपमान!
पैशाच्या जोरावर नियमांची पायमल्ली आणि कलेचा उघड अपमान करणाऱ्या प्रवृत्तींचा चिपळुणात नंगा नाच पाहायला मिळाला. एका सहकारी संस्थेच्या कार्यक्रमातील डीजेच्या गोंगाटामुळे व्यावसायिक नाटकाचा प्रयोग विस्कळीत झालाच, पण खुद्द कलाकारांच्या विनंतीलाही केराची टोपली दाखवण्यात आली. प्रशासनाचे दुर्लक्ष आणि धनदांडग्यांची मस्ती यामुळे चिपळूणच्या सांस्कृतिक प्रतिमेला लागलेला हा डाग पुसणार कोण? वाचा, कलेच्या या विटंबनेवर ओढलेले परखड ताशेरे…
Read more

