संगमेश्वर: विहिरीत पडलेल्या रानगव्याची ६ तासांच्या थरारानंतर सुखरूप सुटका; वनविभागाला यश

अन्नाच्या शोधात असलेला दीड वर्षाचा रानगवा संगमेश्वरमधील तुरळ येथे विहिरीत कोसळला. वनविभागाच्या पथकाने स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने सलग ६ तास बचाव मोहीम राबवून या रानगव्याला सुखरूप जीवदान दिले आहे. वाचा सविस्तर बातमी…

Read more

error: Content is protected !!