समृद्धी महामार्गावर काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; वाहनांनी पेट घेतल्याने जुळ्या बहिणींसह पाच जणांचा कोळसा

वर्ध्यातील विरुळजवळ समृद्धी महामार्गावर उभ्या ट्रकला कारने धडक दिल्याने भीषण अपघात. वाहनांनी पेट घेतल्याने जुळ्या बहिणींसह पाच जणांचा जागीच होरपळून मृत्यू, तर एक गंभीर जखमी.

Read more

error: Content is protected !!