एसटी महामंडळात १७,७४२ पदांची ‘महाभरती’; परिवहन मंत्र्यांची मोठी घोषणा, जाणून घ्या कोणाला मिळणार प्राधान्य
मुंबई (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची वाट पाहणाऱ्या राज्यातील हजारो तरुण बेरोजगार उमेदवारांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. एसटी महामंडळात लवकरच १७ हजार ७४२ पदांसाठी मेगाभरती प्रक्रिया…
Read more

