राजापूर : पाचल येथील गॅस एजन्सीमधून जप्त केलेले सुमारे ११०० गॅस कार्ड ग्राहकांना परत करण्याची युवासेनेची मागणी
पाचल येथील सद्गुरू गॅस एजन्सीवर पुरवठा विभागाने कारवाई करत सुमारे ११०० गॅस कार्डे जप्त केली आहेत. यामुळे सामान्य ग्राहकांना गॅस बुकिंग करताना प्रचंड अडचणी येत असून, ही जप्त केलेली कार्डे ग्राहकांना तातडीने परत करावीत, अशी मागणी युवासेनेने राजापूरच्या तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
Read moreघरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा जिल्ह्यात सुरळीत : विनाकारण गर्दी करुन संभ्रम निर्माण करु नये
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यामध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा साठा पुरेसा उपलब्ध आहे. त्याचे वितरण देखील सुरळीत सुरु आहे. बुकींगसाठी आॕनलाईनचा वापर करावा. नागरिकांनी विनाकारण गर्दी करुन संभ्रम निर्माण करु नये. जिल्हा…
Read more




