गावखडी किनाऱ्यावर काळजाचा ठोका चुकवणारी घटना; पोटच्या गोळ्याला वाचवण्यासाठी बापाची अथांग समुद्राशी झुंज, दोन मुलांना वाचवले मात्र लेकाचा दुर्दैवी अंत
रत्नागिरीतील गावखडी समुद्रकिनाऱ्यावर पर्यटनासाठी गेलेल्या गोसावी कुटुंबावर काळाने झडप घातली. लाटांच्या ओढीत वाहून जाणाऱ्या दोन मुलांना वाचवण्यात वडिलांना यश आले, मात्र स्वतःच्या १३ वर्षीय पोटच्या गोळ्याला वाचवताना बापाची झुंज अपयशी ठरली. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.
Read moreनाशिक हादरले! दिंडोरीत स्नेहसंमेलनाहून परतताना कार विहिरीत कोसळली; ६ निष्पाप मुलांसह एकाच कुटुंबातील ९ जणांचा दुर्दैवी अंत
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे स्नेहसंमेलनाहून परतताना एकाच कुटुंबातील ९ जणांचा कार विहिरीत कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये ६ निष्पाप मुलांचा समावेश असून, या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. विहिरीला संरक्षक कठडा नसल्याने ही भीषण दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे.
Read more


