रत्नागिरीच्या अभिजीत पड्याळने पूर्ण केली जगातील सर्वात कठीण ‘कॉमरेड्स मॅरेथॉन’

रत्नागिरीच्या अभिजीत पड्याळने दक्षिण आफ्रिकेत झालेली जगातील अत्यंत कठीण ९० किलोमीटरची ‘कॉमरेड्स मॅरेथॉन’ पहिल्याच प्रयत्नात ९ तास ५१ मिनिटांत पूर्ण करत नवा इतिहास रचला आहे. त्याच्या या यशाबद्दल रत्नागिरीत क्रीडाप्रेमींनी जल्लोष केला असून, ‘सुवर्णसूर्य फाउंडेशन’ने या जागतिक व्यासपीठावरून आंतरराष्ट्रीय धावपटूंना कोकणातील मॅरेथॉनसाठी आमंत्रित करत क्रीडा पर्यटनाला चालना देण्याचा प्रयत्न केला आहे.

Read more

error: Content is protected !!