पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करा; जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे रत्नागिरीकरांना आवाहन

रत्नागिरी जिल्ह्यात पाऊस लांबल्यामुळे निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर, जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी नागरिकांना पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करण्याचे आवाहन केले आहे. आढावा बैठकीत पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश देत, त्यांनी रिसॉर्ट्स आणि होम स्टे मधील स्विमिंग पूलचा पाणीपुरवठा त्वरित थांबवण्याचे आदेश दिले आहेत.

Read more

error: Content is protected !!