ठाण्यात अनधिकृत पानटपऱ्यांवर सलग दुसऱ्या दिवशी पालिकेचा हातोडा

ठाणे महानगरपालिकेच्या वतीने शहरातील शाळा, महाविद्यालये, रुग्णालये व धार्मिक स्थळांच्या परिसरातील अनधिकृत पानटपऱ्यांवर सलग दुसऱ्या दिवशी धडक कारवाई करत अतिक्रमण हटवण्यात आले.

Read more

error: Content is protected !!