स्व. अजित पवारांची जयंती शासकीय स्तरावर साजरी होणार; राष्ट्रपुरुष व थोर व्यक्तींच्या अधिकृत यादीत समावेश
राज्याचे नेते स्व. अजित अनंतराव पवार यांच्या जयंतीचा समावेश राज्य सरकारने राष्ट्रपुरुष व थोर व्यक्तींच्या अधिकृत शासकीय जयंती कार्यक्रमांच्या यादीत केला आहे. सामान्य प्रशासन विभागाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, येत्या २२ जुलै रोजी मंत्रालयासोबतच राज्यातील सर्व शासकीय-निमशासकीय कार्यालये, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये त्यांची जयंती साजरी केली जाणार आहे.
Read more

