तामिळनाडूत ‘थलापती’ विजय यांचे सरकार; रविवारी मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा

तामिळनाडूच्या राजकारणात ‘थलापती’ विजय यांनी इतिहास रचला असून त्यांच्या ‘टीव्हीके’ पक्षाने मित्रपक्षांच्या मदतीने सत्तास्थापनेचा दावा केला आहे. रविवारी दुपारी ३:१५ वाजता विजय मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असून त्यांच्यासोबत नऊ मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश असणार आहे.

Read more

Mad Casino presents itself as a modern, mobile-first online gaming brand designed around an extensive multi-provider gam…

Mad Casino presents itself as a modern, mobile-first online gaming brand designed around an extensive multi-provider game lobby, straightforward bonuses, and a loyalty/VIP system that rewards consistent play. Its operator…

Read more

तमिळनाडूमध्ये राजकीय भूकंप; सुपरस्टार विजय मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत, डाव्या पक्षांचा पाठिंबा?

तमिळनाडूच्या राजकारणात सुपरस्टार विजय यांच्या रूपाने नवा चेहरा मुख्यमंत्रीपदी येण्याची शक्यता आहे. डाव्या पक्षांसह VCK ने त्यांना पाठिंबा देण्याचे संकेत दिल्याने राज्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत.

Read more

बंगालमध्ये भाजप पर्वाचा उदय; शुभेंदु अधिकारी उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार

पश्चिम बंगालमध्ये भाजपचे ऐतिहासिक यश मिळाल्यानंतर शुभेंदु अधिकारी यांची नवे मुख्यमंत्री म्हणून निवड झाली आहे. उद्या, ९ मे रोजी सकाळी ११ वाजता त्यांचा शपथविधी पार पडणार असून, ममता बॅनर्जींच्या सत्तेनंतर राज्यात पहिल्यांदाच भाजपचे सरकार स्थापन होत आहे.

Read more

विमानातील घोषणाबाजीने महुआ मोईत्रा आक्रमक; इंडिगो एअरलाईन्सकडे केली ‘या’ कारवाईची मागणी

विमानात झालेल्या घोषणाबाजी आणि गैरवर्तनाप्रकरणी तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी इंडिगो एअरलाईन्सकडे तक्रार केली आहे. हा जाणीवपूर्वक केलेला मानसिक छळ असून दोषी प्रवाशांना ‘नो-फ्लाय लिस्ट’मध्ये टाकण्याची मागणी त्यांनी केली आहे.

Read more

सुवेंदू अधिकारींच्या पीएची भररस्त्यात हत्या; पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालानंतर रक्तरंजित हिंसाचार

पश्चिम बंगालमध्ये भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांचे पीए चंद्रनाथ रथ यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात सुरू असलेल्या हिंसाचाराचा हा भाग असल्याचा आरोप भाजपने केला आहे.

Read more

तमिळनाडूत राजकीय भूकंप! टीव्हीके प्रमुख विजय यांची राज्यपालांकडे सत्तास्थापनेसाठी धाव; काँग्रेसचा पाठिंबा निर्णायक

तमिळनाडूमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला असून टीव्हीके (TVK) प्रमुख विजय यांनी राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला आहे. बहुमतासाठी काही जागा कमी पडत असल्याने विजय यांनी काँग्रेसकडे पाठिंबा मागितला असून, काँग्रेसनेही त्यांना साथ देण्याचे संकेत दिले आहेत. टीव्हीके विधीमंडळ पक्षाने विजय यांची नेतेपदी एकमताने निवड केली असून ७ मे रोजी त्यांचा शपथविधी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Read more

निवडणुकीत पराभवानंतरही ममता बॅनर्जींचा राजीनामा देण्यास नकार; ‘हे तर लोकशाहीचे नव्हे, कटकारस्थानाचे निकाल’

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवूनही ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास नकार दिला आहे. हा निकाल म्हणजे जनतेचा कौल नसून निवडणूक आयोगाने भाजपसाठी केलेले कटकारस्थान असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. मतमोजणीत गैरव्यवहार झाल्याचा दावा करत त्यांनी याविरोधात लोकांमध्ये जाण्याची भूमिका घेतली असून, राज्यातील हिंसाचाराच्या घटनांच्या चौकशीसाठी १० सदस्यीय समितीही जाहीर केली आहे.

Read more

भाजपवर राहुल गांधींचा ‘निवडणूक चोरी’चा गंभीर आरोप; आसाम आणि बंगालमधील निकालांवरून सत्ताधाऱ्यांवर निशाणा

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपवर आसाम आणि बंगालमध्ये ‘निवडणूक चोरी’ केल्याचा गंभीर आरोप केला आहे. निवडणूक आयोगाच्या मदतीने लोकशाही संस्थांचा गैरवापर करून जनादेश बदलण्यात आल्याचे सांगत त्यांनी याला लोकशाहीसाठी धोक्याची घंटा म्हटले आहे.

Read more

तमिळनाडूमध्ये राजकीय भूकंप; सुपरस्टार विजयच्या ‘TVK’ पक्षाची ऐतिहासिक मुसंडी, मुख्यमंत्री स्टॅलिन यांचा पराभव

तमिळनाडूमध्ये थलापती विजय यांच्या TVK पक्षाने पहिल्याच निवडणुकीत ऐतिहासिक यश मिळवत सत्ताधारी द्रमुकला मोठा धक्का दिला आहे. मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचा पराभव झाला असून विजय यांचा पक्ष राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.

Read more

error: Content is protected !!